जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दजदार वस्तू सेवा मिळतात . 25ते30शबदात लिहा
Answers
Answered by
9
Explanation:
जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दजदार वस्तू सेवा मिळतात .
Answered by
5
Answer:
जागतिकीकरणामुळे सगळे देश त्यांच्या वस्तूमध्ये आणि सेवांमध्ये प्रावीण्य मिळवू लागले. एखादा देश त्याच वस्तू बनवू शकतो ज्या वस्तूंचा कच्चामाल त्या देशात मिळतो व वस्तू कमी खर्चात बनू शकते.
यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वस्तूंची कमतरता भासू देत नाही. तसेच वस्तूंच्या किमती ही वाढत नाही. प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशा किमतीत सर्व वस्तू जागतिकीकरणामुळे उपलब्ध होऊ लागतात.
जागतिकीकरणामुळे दोन देशांमधील व्यापार वाढू लागतो व त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या सगळ्यांना फायदा होतो. यामुळे बाजारपेठेत कमी भावात दर्जेदार वस्तू मिळू लागतात.
Similar questions