Geography, asked by bahubalijamage77, 9 months ago

जागतिक लोकसंखेत भारताचा कितवा क्रमांक येतो?​

Answers

Answered by dipaliyeole
1

Answer:

भारताची लोकसंख्या

सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17 टक्के आहे; परंतु जगाच्या भूभागांपैकी फक्त 2.4 टक्के भूभाग भारताने व्यापला आहे. दरवर्षी भारतीय लोकसंख्येत सुमारे 1.8 कोटींची भर पडते.

Explanation:

plz follow me

Similar questions