Geography, asked by kedarjay96, 1 month ago

जागतिक प्रमाणवेळ किती अंशाच्या रेखावृत्तावरून ठरविली जाते ॽ

Answers

Answered by samruddhishinde432
2

Answer:

0° रेखावृत्त

Explanation:

ग्रीनीच येथील प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाण वेळ माणली जाते

Similar questions