Geography, asked by kadamshruti2211, 1 month ago

जागतिक प्रमाणवेळ व आतरराष्ट्रीय वाररेषा यातील फरक स्पष्ट करा?​

Answers

Answered by chavanaaditi433
2

Answer

जागतीक प्रमाणवेळ ही 0 अंश  रेखावृत्तानुसार ठरविली जाते

आंतरराष्ट्रीय वाररेशा ही 180 अंश रेखाव्रुत्तावरुन ठरविली जाते

Explanation:

Similar questions