Geography, asked by jaikumar1606, 10 months ago

जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यांमध्ये किती वेळाचा फरक आहे?

Answers

Answered by MissZiddi
10

Answer:

५ तास ३० मिनिटे.....

.

.....

Answered by rajraaz85
2

Answer:

साडेपाच तास म्हणजे पाच तास तीस मिनिटांचा फरक आहे.

Explanation:

भारतीय प्रमाणवेळ जागतिक प्रमाण वेळेच्या पुढे आहे. भारतातील प्रमाण वेळ ही प्रयागराज या वेधशाळेत नुसार गृहीत धरण्यात आलेले आहे.

संपूर्ण वर्षभर हे प्रमाण वेळ सारखीच मानण्यात येते. जागतिक प्रमाण वेळ या पेक्षा भारताची प्रमाण वेळ ५ तास ३०मिनिटे पुढे आहे.

जागतिक प्रमाणवेळ ही ग्रीनवीच या इंग्लंड मधील शहराजवळील असणाऱ्या रेखांशानुसार मानली जाते. तर त्याच्या पूर्वेला ८२.५° पूर्व रेखावृत्तावर प्रयागराज जवळ मिर्झापूर येथे असणाऱ्या रेखांशानुसार भारताची प्रमाण वेळ मानली जाते.

दिल्ली मध्ये असलेल्या वेधशाळेने नुसार मात्र वेळ ठरवली जात असते.

Similar questions