जागतिक स्तरावर गुड गव्हर्नर हि संकल्पना कधी उदयास आली
Answers
Answered by
0
Answer:
the answer of this question is yes
Answered by
0
Answer:
गुड गव्हर्नर ही संकल्पना १९९० च्या दशकांमध्ये उदयास आली.
- गुड गव्हर्नर ही प्रशासन व्यवस्थेला पूर्णपणे सांभाळून घेणारी संकल्पना ठरली.
- मूल्यमापन व गुणात्मक पद्धतीने केलेली प्रक्रिया म्हणजे गुड गव्हर्नर होय. गव्हर्नर या संकल्पनेत खाजगी क्षेत्र, नागरी समाज, बिगर शासकीय क्षेत्र व शासन व्यवस्था यांचा उल्लेख करण्यात आला.
- कारभार पद्धती सुरळीत पणे चालावी म्हणून या संकल्पनेचा उदय करण्यात आला.
- प्रत्येक विभागातील प्रत्येक गोष्टीचा सुरळीतपणे व्यवस्थापन करण्यासाठी गुड गव्हर्नन्स चा खूप फायदा झाला. प्रत्येक गोष्टी योग्यरीतीने होऊ लागल्या.
Similar questions
Psychology,
7 days ago
Hindi,
7 days ago
History,
15 days ago
India Languages,
15 days ago
English,
9 months ago
History,
9 months ago