जागतिक तापमान वाढ प्रकल्प for 11th class in Marathi
Answers
Answered by
1
Answer:
जसे की आता आपल्या जगात महणजेच आपल्या पृथ्वीवर खूप प्रदूषण वाढत असल्याने आता तापमानात वाढ होत असल्याचे दिसत आहे.
तर आपण येवढेच केले पाहिजे की झाडे लावले पाहिजे झाडांना मोठे केले पाहिजे कारण झाडांमुळे आपले जीवन आहे :-
- झाड आपल्याला ऑक्सिजन देतात ज्यानेकरून आपण श्वास घेऊ शकतो.
- आपले जीवन झाडांमुळे अवलंबून आहे कारण झाड आपल्याला फळे, भाज्या, फुले, आदि देतात आणि आपले जीवन सुखात ठेवतात.
- आपले वातावरण स्वच्छ, सुंदर व निसर्गमय ठेवतात.
I know this is helpful to you.
Similar questions