जागतिक वारसा स्थळे कोनती?
Answers
Answered by
15
जागतिक वारसा स्थळे कोनती?
सध्या जगभरातील १६७ देशांमध्ये एकूण ११०० जागतिक वारसा स्थाने अस्तित्वात असून त्यांपैकी १८३ नैसर्गिक स्थळे, ७२५ सांस्कृतिक स्थळे व २८ मिश्र स्वरूपाची स्थळे आहेत. ही स्थाने खालील ५ भौगोलिक गटांमध्ये विभागली गेली आहेतः आफ्रिका, अरब देश, आशिया, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका व कॅरिबियन बेटे.
Similar questions