Hindi, asked by jeetjiyajain, 6 hours ago

जाहिरातीचा फलक तयार करा (Notice Board )

Answers

Answered by ajitdhanshri1234
1

Answer:

Explanation:

खुशखबर!!! खुशखबर!!!!

आपण आपला जुना फोन वापरून कंटाळले आहात ?

आपला फोन खूप स्लो झाला आहे ?

तुम्हाला पण फोनची मेमोरी कमी पडत आहे का ?

♦तर तुम्ही अगदी योग्य जागेवर आला आहात♦

ऋषभ मोबाईल सेंटर

बम्पर दसरा ऑफर

एक मोबाइलच्या खरेदीवर तुम्हाला मिळेल २० टक्के सूट!!!

दुसऱ्या मोबाइलवर तुम्हाला मिळेल फोन कवर आणि एरफोन्स एकदम मोफत!!

♦♦एवढेच नाही तर आमचे विशेष आकर्षण♦♦

बजेट फोन ₹६९९९/-

✨४ जीबी राम

✨६४ जीबी मेमोरी

✨१० तास बॅटरी लाईफ

तर वाट कसली बघताय ?

लवकरच ऋषभ मोबाईल सेंटर ला भेट द्या!

पत्ता: ३०३, गणेश छाया, मंगलमूर्ती हॉस्पिटल जवळ, मालाड(प)

Similar questions