Hindi, asked by anjanachavan080, 13 days ago

जाहिरात कशा संदर्भात आहे​

Attachments:

Answers

Answered by MathCracker
9

प्रश्न :-

जाहिरात कशा संदर्भात आहे.

उत्तर :-

जाहिरात ही कागदी पिशव्या संदर्भात आहे.

_________________________________________

प्रश्न :-

किती पिशव्यांवर किती टक्के सूट आहे.

उत्तर :-

१०० पिशव्यांवर ४०% सूट आहे.

_________________________________________

प्रश्न :-

जाहिरात कोणत्या शहरातली आहे.

उत्तर :-

जाहिरात नवी मुंबई या शहरातली आहे.

_________________________________________

प्रश्न :-

जाहिरातीची वैशिष्ट्ये कोणती.

उत्तर :-

१) स्वस्त व टिकाऊ

२) आकर्षक रंगामध्ये उपलब्ध

३) लहान मोठ्या आकारात उपलब्ध

४) उत्तम दर्जाचे कागद  \:

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Similar questions