जाहिरात लेखन- आरती बुक सेंटर इयत्ता 5वी ते १०वी नवीन अभ्यासक्रमावर आधारीत मुबलक पुस्तकांचा साठा 20/ सुट.
Answers
Answer:
जाहिरात लेखन- आरती बुक सेंटर इयत्ता 5वी ते १०वी नवीन अभ्यासक्रमावर आधारीत मुबलक पुस्तकांचा साठा 20/ सुट.
Explanation:
जाहिरात लेखन- आरती बुक सेंटर इयत्ता 5वी ते १०वी नवीन अभ्यासक्रमावर आधारीत मुबलक पुस्तकांचा साठा 20/ सुट.
An Access Point Name is the name of a gateway between a GSM, GPRS, 3G or 4G mobile network and another computer network, frequently the public Internet. A mobile device making a data connection must be configured with an APN to present to the carrier.
Answer:
जाहिरात लेखन
खुशखबर! खुशखबर!! खुशखबर!!!
आता येत आहे तुमच्या शहरात, कोल्हापूरमध्ये,
"आरती बुक सेलर्सचे भव्य ग्रंथ प्रदर्शन'
आमच्याकडे वेगवगळी प्रकारची पुस्तके मिळतील.
• कोणत्याही पुस्तकाच्या खरेदीवर २०% सूट.
● विद्यार्थ्यांसाठी खास सवलत.
शाळा व कोलेजच्या ग्रंथालयांकरिता खास सवलत.
तर सगळ्यांनी या आणि या प्रदर्शनाला भेट द्या.
• तारीख: १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर.
● वेळ : सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
•पत्ता: दुकान नं ३,शिवाजी पुतळ्याजवळ,राधेकृष्ण अपार्टमेंट, कल्याण (पूर्व).
hope it helps you
please mark me as brainliest