India Languages, asked by mchankeshwara411, 1 year ago

३) जाहिरात लेखन :
एका बंगलो प्लॉटची विक्रीसाठी जाहिरात करा.​

Answers

Answered by dhanshree263
43

Explanation:

स्वागत ! खुशखबर!! खुशखबर!!

खरेदी करा !! खरेदी करा.

आता मिळेल कमी भावात बंगाला

आँफर खूप कमी दिवस आहे

कृपया या ठिकाणी भेट द्या.

Answered by franktheruler
5

जाहिरात लेखन :

एका बंगलो प्लॉटची विक्रीसाठी जाहिरात लेखन खालील प्रकारे केला आहे.

स्वागत! खुशखबर ! खुशखबर !

खरेदी करा!! खरेदी करा !!

आता मिऴणार कमी भावात बंगलोसाठी प्लॉट .

प्लॉट स्टेशन पासून तीन किलोमीटर दूरीत आहे .

ऑफर खूप कमी दिवस आहे . या ऑफरचा लाभ घ्या.

कृपया खालील दिलेल्या ठिकाणी भेट करा आणि दिलेल्या फोन नंबर वर इतर महितीसाठी संपर्क करू शकतात .

पत्ता : वरप गाव, कल्याण .

सुदेश तेंदुलकर : 9409888811

#SPJ3

Similar questions