जाहिरात लेखन
एका बातमीचे पुढील शीर्षक वाचा आणि त्यामाद्याचे
मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची जाहिशत लिटा:
शीर्षक
शिका आणि कमवा
शाळकरी मुलांबी तयार केलेल्या
वसूची तुफान विक्री
Answers
Answered by
48
त्वरा करा! त्वरा करा!
नमस्कार!आपल्या सगळयांचे आमच्या दुकानात स्वागत आहे.
आमच्या शाळकरी मुलांनी तयार केलेल्या वस्तू आपणांस नक्की आवडतील.तर नक्की खरेदी करा,कमी किंमतीत व स्वस्तात तर वाट कसली पहात. त्वरा करा! त्वरा करा!
•रंगीबेरंगी डायरी
•रंगीबेरंगी पेन्सिल
•कम्पास पेटी
•डेकोरेशनचे सामान
•रंगीबेरंगी पेन
•निरनिराळ्या प्रकारच्या बॅग
Answered by
0
Answer:
this is not good answer
Explanation:
this is wrong answer for my question
Similar questions