Hindi, asked by KhanSadiya03, 3 months ago

जाहीरात लेखन (फन्सी कपडे, भरपुर सवलत,वेगवेगळे बँड,ग्राहक समाधान) any one topic​

Answers

Answered by VIDEESHVAN
0

Answer:

आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता कॉंट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे

Explanation:

Answered by sanjaybrathod41
0

Answer:

आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे,जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक,चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो.त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरातकरणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता काँट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे

Similar questions