India Languages, asked by omkar7486, 10 months ago

जाहिरात लेखन इन marathi​

Attachments:

Answers

Answered by kavitayadav63
11
I don't know Marathi
Answered by halamadrid
24

Answer:

उत्तम व चविष्ट सैंडविच मिळण्याचे एकमेव ठिकाण,

"सुपर सैंडविच स्टॉल"

आमच्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे सैंडविच मिळतील.

आमचे वैशिष्ट्य:चॉकलेट सैंडविच,बाहुबली सैंडविच,चीज़ बर्स्ट सैंडविच,बॉम्बे मसाला टोस्ट.

आमच्या इथे सगळे सैंडविच माफक दरात मिळतील.

घरपोच सेवासुद्धा उपलब्ध!!!

चार सैंडविच घेतल्यावर एक सैंडविच मोफत मिळेल.

"टेस्ट में बेस्ट सुपर सैंडविच"

आमचा पत्ता: जे.एन. रोड, टी.के.कॉलेजसमोर,मुलुंड(पू)

मोबाइल क्रमांक:८७८७०९१२४४.

Explanation:

Similar questions