जाहिरात लेखन कपड्याच्या साबणाची जाहिरात करा,
Answers
Answer:
it is in which language marthi or gujrati
Answer:
जाहिरात लेखन करताना खालील बाबींचा विचार करण्यात यावा.
मुद्दे:
उत्पादनाच्या गुणवतेचा उल्लेख करण्यात यावा.
कमी शब्दात जास्त आशय सामावलेला असावा.
प्रभावी शब्दरचना करण्यात यावी.
उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा.
अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा.
उत्पादनाचे वजन, विक्रीची किंमत, व उत्पादनावर असणारी चालू ऑफर यांचा उल्लेख करण्यात यावा.
जाहिरातीमध्ये उत्पादनाची गरज निर्माण करण्यात यावी.
सूचना: जाहिरात ही पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. जाहिरातीमध्ये चित्र काढू नये. चित्र, नक्षी वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती सभोवती एक साधी चौकट पुरेशी आहे.
आज आपण या लेखांमध्ये साबण या उत्पादनाची जाहिरात कशा प्रकारे लिहिले जाते हे उदाहरणासह पाहणार आहोत. खाली अंघोळीच्या आणि कपड्याच्या साबणाची नमुना जाहिरात देण्यात आली आहे, आपण खाली दिलेल्या जाहिरातीमधील शब्दरचना, शब्दांची मांडणी इत्यादी पाहू शकता व अशा प्रकारची जाहिरात आपल्या भाषेत तयार करू शकता.