English, asked by ariyaskasurde, 13 days ago

जाहिरात लेखन करा.
ताजा भाजीपाला, सेंद्रीय पध्दतिया वापर सर्व प्रकारचे फळे उपलब्ध, घरपोच सोय, ऑनलाई बील
देनी सोय , ग्राहकांचे समाधान​

Answers

Answered by Anonymous
20

\small{\fcolorbox{red}{indigo}{\small{\fcolorbox{red}{violet}{\small{\fcolorbox{red}{pink} {\small{\fcolorbox{red}{red}{\small{\fcolorbox{red}{springgreen}{\small{\fcolorbox{red}{blue}{\small{\fcolorbox{red}{yellow} {\small{\fcolorbox{red}{azure} {\small{\fcolorbox{red}{blue}{\small{\fcolorbox{red}{orange}{\huge{\fcolorbox{red}{green}{\large{\fcolorbox{blue}{red}{{\fcolorbox{orange}{aqua}{Answer}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}

____________________

{\huge{\fcolorbox{aqua}{navy}{\fcolorbox{yellow}{purple}{\bf{\color{white}{Jay Maharashtra}}}}}}

\huge{\textbf{\textsf{{\orange{A}}{\blue{n}}{\pink{s}}{\purple{w}}{\red{e}}{\green{r}}{\color{gold}{: }}{\color{navy}{-}}}}}

ताज्या भाज्या, त्याही घरपोच...ग्राहक आनंदला!

‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज मला एकदम ताजी भाजी आणि दर्जेदार फळे घरपोच मिळाली. त्याचे पॅकिंग अत्यंत चांगले आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केले होते. आम्हाला हवा तसा ताजा भाजीपाला मिळाला याचा मनापासून आनंद आहे,'' अशा शब्दांत मंगळवारी ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरु झालेल्या ‘सेव्हन मंत्रा' च्या भाजीपाला आणि फळे शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट घरात पोहोचविण्याच्या उपक्रमाचे ग्राहकांकडून स्वागत करण्यात आले.

\huge\boxed{{Thanks}}

——————————————————————————

HOPE IT WILL HELP YOU ❤️❤️❤️

——————————————————————————

Attachments:
Similar questions