३) जाहिरात लेखन
खालील जाहिरात वाचून तीवर आधारित कृन्ती सोडवा.
नाट्यसंस्कार कला अकादमी, पुणे प्रस्तुत
गंगोत्री ग्रीनबिल्ड आयोजित
धमाल बालनाट्ये
दि. १२ मे ; संध्याकाळी ५ वा
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड, जि. सातारा
२४
भित्रा राजपुत्र
मोठे झाले छोटे
मुले चोर पकडतात
लेखक प्रकाश जाधव /लेखक प्रदिप मोरे लेखक गंगाधर गाडगीळ
दिग्दर्शन : मंगेश शेटे दिग्दर्शन : शैलेश जगदाळे दिग्दर्शन : जयती देव.
कलाकार : सुबोध भट यांच्यासह नाट्यसंस्कारचे यशस्वी कलाकार.
शिल्लक तिकीट विक्री हॉलवर दि. ११ मे पासून सकाळी ९ ते ११
संध्याकाळी ५.३० ते ७
कृती सोडवाः
१) बालनाट्याचे आयोजन करणारी संस्था
२) बालनाट्ये सादर करणारी संस्था
३) या नाटकांतील मुख्य कलाकार
४) या नाटकापैकी महिला दिग्दर्शिकने दिग्दर्शित केलेले नाटक
५) 'भित्रा राजपुत्र' नाटकाचे लेखक
Answers
Answered by
3
5 is the wright answer
Answered by
6
Answer:
1
Explanation:
बालनाट्याचे आयोजन करणारी संस्था
Similar questions