Hindi, asked by mishrasatyabhushanay, 6 months ago

(१) जाहिरांत लेखन
खालील जाहिरात वाचून त्याखाली दिलेल्या कृती करा.
माराया कर्तृत्वाची भरारी, संगणकाये न देई मारी
कीर्ती संगणक प्रशिक्षण केंद्र
आपल्या कर्तृत्वाला उंच भरारी घेण्यास आमची सदैव साथ व तत्पर सेवा.
आपल्या भांड्प विभागात प्रथमच सुरू होत आहेत.
आमची वैशिष्टये
तज्ञ व अनुभवी शिक्षकवर्ग
सरावासाठी नवे संगणक उपलब्ध
हप्त्याने पैसे भरण्याची सवलत
सोईस्कर वेळ, वय व शिक्षणाचे बधन नाही सर्वांना प्रवेश.
अनेक सोई, सवलती, नोकरीची संधी उपलब्ध.
वेगवेगळे सरकारी, निमसरकारी, उपयोगी कोर्स घेतले जातात.
भांडूपबाहेरच्या प्रशिक्षणार्थीना बस, रेल्वे प्रवासभाडयात सवलत मिळेल.
कार्यालय:शॉप नं., साईदर्शन, व्हिलेजरोड,
संतोषीमाता मंदिराजवळ, भाइप (प.) 400078
अधिक चौकशीसाठी कार्यालयात संपर्क साधा.
फोन: 48545445 मोबाईल नं: 839433300
दसन्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश घ्या. 50% सवलत मिळवा.

Answers

Answered by soujanyasouju144
0

Answer:

jdtvxbxchkgknnnhddk fuzs hkx

Answered by ritasingh37370
0

Answer:

Tera muh ok sar mat khaa samjhi kitti

Similar questions