India Languages, asked by durvankur89, 2 months ago

जाहिरात लेखन खालील शब्दांचा आधार घेऊन जाहिरात तयार करा : डोकेदुखी सर्दी ,पतता ,सांधयाचे दुखणे, लचकणे मुरगळणे, शिवांगी बाम​

Answers

Answered by prathameshgovilkar1
7

Answer:

“आता ही डोकेदुखी कधी थांबणार?”

हो, जरूर तुमची डोकेदुखी नक्की थांबेल.

—: शिवांगी बाम :—

• डोकेदुखी, सर्दी, सांध्याचे

दुखणे यांवर रामबाण उपाय.

• पाय लचकणे, मुर्गळणे यावर

गुणकारी.

• संपूर्णतः नैसर्गिक घटकांनी

युक्त.

एकदा बाम घ्याल, सर्व दुखणी

विसरून जाल!

आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध.

Similar questions