CBSE BOARD XII, asked by RiyaMohekar98, 3 months ago

१) जाहिरात लेखन

खालील शब्दांचा उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार : आकयतृतीया योग, सुवर्णालंकार , आकर्षक दागिने, बंपर भेटवस्तू

don't post irrective answer​

solve kara

Answers

Answered by jjaajjajaja36
7

Answer:

◆◆अभिनय कार्यशाळावर जाहिरात◆◆

मुंबईमध्ये भव्य प्रतिसाद मिळाल्यानंतर आता रत्नागिरीत येत आहे,

★★"अभिनय कार्यशाळा"★★

●●आयोजक - अन्वय अॅकेडमी●●

■सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी इथे तुम्हाला एक्टिंगबद्दल माहिती देणार.

■थिएटर एक्टिंग,कैमरा टेक्निक्स,एक्टिंग,नृत्यबद्दल माहिती दिली जाईल.

■आमच्या स्वतः च्या एक्टिंग टीममध्ये सामिल व्हायची सुवर्णसंधी.

तर वाट कसली पाहता,लवकरात लवकर नोंदणी करा!!!

◆प्रवेश विनामूल्य

●दिनांक: २० डिसेंबर,२०१९.

●वेळ: सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत.

●दूरध्वनी क्रमांक:८९८९७६५४३२.

ठिकाण: रामलीला नाट्यमंदिर, रामनगर, रत्नागिरी.

Explanation:

Give brainlist if you like answer

Similar questions