India Languages, asked by dnale2937, 3 months ago

१) जाहिरात लेखन : खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात त
करा.
माफक फी
सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा
स्थळ - हर्षल सभागृह, सोलापूर आयोजक - भाषाप्रेमी मंडळ
प्रवेश मर्यादित​

Answers

Answered by himab8420
1

Answer:

शब्दांवरून जाहिरात लेखन:

प्रवासी बॅग्ज, मजबूत, सुंदर रंग

ग्राहक समाधान

वरील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा.

4G+ Ga Ratll

(84

SOLUTION

सफारी

प्रवासी मनांचे सोबती!

कुठेही जा... सहलीला, गावाला, फिरायला, गिर्यारोहण करायला एवढेच काय, तर

लोकलच्या रोजच्या गर्दीच्या प्रवासातही सोबत असावी अशी सफारी प्रवासी बॅग!

वैशिष्ट्ये:मजबूत व टिकाऊ कापड

सुंदर व आकर्षक रंगसंगती

वाजवी दर

गरजेनुसार वैविध्यपूर्ण बॅग्जचा खजिना

ग्राहक समाधान हेच आमचे ध्येय !

आजच संपर्क साधा:

सफारी

४, रावल पाडा

रानडे रोड, पुणे

Explanation:

I hope fully answer dear..

Similar questions