India Languages, asked by madhavibhojane2730, 9 hours ago

१) जाहिरात लेखन खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. (शब्दमर्यादा ५० ते ६० शब्द) ते धमाल यथा राजा तथा स्थळ: विनामुल्य | दिनांक १५ ऑक्टो. २०१९ विनोदी प्रजा - सुशांत स्मृतीभवन, प्रवेश वेळ : सायं. ७ वा. नाटिका शर्मा अकलूज​

Answers

Answered by sona13579
3

Answer:

माझी आई निबंध (300 Words)

जेव्हा कधी आपल्या आयुष्यामधे कठीन प्रसंग येतो तेव्हा सगळ्यात आधी मनात विचार येतो तो म्हणजे आई, कारण प्रतेक क्षणाला आईच आपल्यांना कठीण परीस्तिथी मधून बाहेर काढते म्हणूनच सगळ्यांना आपली आई प्रिय असते जशी मला माझी आई प्रिय आहे.

माझ्या आईच नाव “वंदना केशव राव” आहे. माझ्या आई बदल सांगायच झाल तर शब्द कमी पडतील, तरीही मी माझ्या आई बदल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो.

मला लक्षात आहे जेव्हा मि लहान होतो म्हणजे मि शाळेत जायला सुरवातच केली होती, पण तुमच्या प्रमाणे मला ही शाळेत जायला त्यावेळी काही आवडेना. मि घरी शाळेत नाय जायचा हट्ट करायचा आणी शाळेत न जाण्यासाठी रडायचा. मि रडायला लागला कि माझे बाबा मला ओरडायला सुरवात करायचे आणि आई येऊन मला समजवत असे कि बाला असे शाळेत जायला रडू नये, आणि तिच्या मायेने मि शांत होऊन शाळेत जायचा. माझी आई मला स्वता शाळेत सोडायला व घ्यायला येत असे.

आईची ममता कधीच कमी होत नाही जेव्हा घरा मदे कठीण प्रसंग येतो तेव्हा ति आईच असते जि तीच सुख सोडून आपल्यांना आनंदी ठेवते आई कधीही स्वताचा विचार न करता आधी आपल्या घराचा विचार करते अशी आपल्या आईची ममता असते.

Explanation:

please like my answers

Answered by shivamrajvai7565
0

please like my Answer and subscribe my channel

Similar questions