जाहिरात लेखन खेळण्याच्या दुकानाची जाहिरात करा.
Answer
जय नवीन खेळण्यांचे दुकान या दुकानात तुम्हाला ५०% ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी मिळेल.
तुम्हाला सर्व दर्जेदार उत्पादने मिळतील क्रिकेट बॅट = ₹150 ऑफरमध्ये तुम्हाला हे उत्पादन फक्त ₹110 मध्ये मिळेल टेनिस बॅट = ₹150 ऑफरमध्ये तुम्हाला हे उत्पादन फक्त ₹100 मध्ये मिळेल केवळ ही उत्पादनेच नाही तर इतर क्रीडा उत्पादने देखील तुम्हाला ५०% सूट
मिळतील.
आताच खरेदी करा कारण ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.
ही उत्पादने आता फक्त तुमच्या मुलांसाठी खरेदी करा कारण जेव्हा मुले खेळतील तेव्हाच जग वाढेल.
Made by my own.
Hope it's helpful...
You can answer me as thank you if it was helpful...
Answers
Answered by
3
Answer:
Wj8
Explanation:
Because this is a adhikar jankaeri question
Similar questions