Hindi, asked by tansurvii2124, 3 months ago

जाहिरात लेखन मराठी

everyone plz answer me fast for 50 points​

Answers

Answered by nishanikumari53
0

Answer:

Jahirat Lekhan in Marathi. जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी. मित्रांनो जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता कॉंट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे.

संगणकाच्या मदतीने जाहिरात डिजिटल बनवली जात आहे, जाहिरातीमध्ये ऑडिओ, विडियो, चा वापर करून वस्तूंचा प्रत्यक्ष वापर दखवला जात आहे. त्यामुळे जाहिरात अधिक आकर्षक होऊ लागली आहे. तसेच जाहिरात ही फेसबूक, व्हाटसप्प, लिंकडेन, टेलेग्राम, व यूट्यूब सारख्या सोशल मीडिया चा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न उत्पादक कंपन्या करत आहेत. जाहिरात डिजिटल झाल्यामुळे कंपनीला प्रत्यक्ष ग्राहक शोधण्याची गरज पडत नाही, कारण जाहिरात ही डायरेक्ट ग्राहकाच्या मोबाइल वर पोहचली जात आहे.

जाहिरात लेखन ही एक सृजनशील कला आहे त्यामुळे यावर प्रभुत्व मिळवणे ही आजच्या काळाची गरज आहे, आपण बाजरामध्ये, भाजी मंडई मध्ये पाहतो भाजी विक्रेता हा ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता मोठ्या आवाजात विनोदी भाषेचा वापर करून ओरडत असतो, ही सुद्धा एक जाहिरातच आहे. व्यवसायामध्ये जाहिरातील अधिक महत्व दिले जात आहे.

Explanation:

please mark me as brainlist

Answered by SWAGQUEEN01
0

Answer:

मित्रांनो जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता कॉंट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे.

संगणकाच्या मदतीने जाहिरात डिजिटल बनवली जात आहे, जाहिरातीमध्ये ऑडिओ, विडियोचा वापर करून वस्तूंचा प्रत्यक्ष वापर दखवला जात आहे. त्यामुळे जाहिरात अधिक आकर्षक होऊ लागली आहे. तसेच जाहिरात ही फेसबूक, व्हाटसप्प, लिंकडेन, टेलेग्राम, व यूट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न उत्पादक कंपन्या करत आहेत. जाहिरात डिजिटल झाल्यामुळे कंपनीला प्रत्यक्ष ग्राहक शोधण्याची गरज पडत नाही, कारण जाहिरात ही डायरेक्ट ग्राहकाच्या मोबाइल वर पोहचली जात आहे.

जाहिरात लेखन ही एक सृजनशील कला आहे त्यामुळे यावर प्रभुत्व मिळवणे ही आजच्या काळाची गरज आहे, आपण बाजरामध्ये, भाजी मंडई मध्ये पाहतो भाजी विक्रेता हा ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता मोठ्या आवाजात विनोदी भाषेचा वापर करून ओरडत असतो, ही सुद्धा एक जाहिरातच आहे. व्यवसायामध्ये जाहिरातील अधिक महत्व दिले जात आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यादृष्टीने या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखन करताना उपयुक्त ठरेल.

Similar questions