India Languages, asked by omkarghadigaonkar861, 3 months ago

जाहिरात लेखन मराठी शालेय गणवेश अलका डेसेस​

Answers

Answered by adityakumaradi5239
2

Explanation:

जाहिरात क्र. ७

बाजारात आलेल्या नवीन पेनची जाहिरात करा.

वळणदार अक्षरांकरिता गुडलक कंपनी सादर करत आहे

अनोख्या स्वरुपात गुडलक पेन!

*

दाबून लिहिण्याची गरज नाही हळूवार उमटतील वळणदार

अक्षरे

* लिहायला लागल्यावर लिहितच राहाल.

*

युवा पिढीचे दिलखेच आकर्षण.

* लिहा धडधडत्या स्पंदनातील थरथरता अनुभव.

* उमटे अशी अक्षरे वाचणारा प्रेमातच पडे.

*

असा पेन जो आयुष्यही करी गुडलक !

शहरातील सर्व विक्रेत्यांकडे अगदी सहज उपलब्ध

निर्माता : गुडलक अॅण्ड कंपनी, चिकलठाणा, औरंगाबाद,

Answered by parabn530
0

Answer:

शालेय गणवेश अलका डेसेस

Explanation:

़ज़दछूझदद

Similar questions