जाहिरात लेखन
Marathi
Answers
Answer:
मित्रांनो आजकाल कोणत्याही वस्तूची विक्री वाढवण्यासाठी तिच्या योग्यते सोबतच जाहिराती वर देखील भर दिला जातो. प्रत्येक उत्पादक आपल्या वस्तूची जास्तीत जास्त विक्री करून फायदा मिळवू इच्छितो. परंतु ही विक्री वाढवण्यासाठी केली जाणारी जाहिरात लेखन ही देखील एक कला आहे. आजच्या लेखात आपण जाहिरात लेखन काय आहे ? व जाहिरात लेखन कसे करावे याबद्दलची माहिती प्राप्त करणार आहोत. जाहिरात लेखन मराठी 9वी व 10वी मधील विद्यार्थ्यांना विशेष करून विचारले जाते. म्हणून आपण हे जाहिरात लेखन व्यवस्थित अभ्यासा...
Explanation: