Hindi, asked by Shaikhalfara, 1 year ago

जाहिरात लेखन नमुना कृती
(अ) खालील जाहिरात वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
सेंट्रल मॉल
उत्तर अंबाझरीमार्ग,
नागपूर-880090
एका वस्तूवर
एक वस्तू फ्री
सवलत ५ जून
ते १० जून
.
.
(१) दर्जेदार
(२) टिकाऊ
(३) आकर्षक
टाळा निराशा तुमची
भेट घ्या सेंट्रल मॉलची
(१) लिफ्ट
(२) मनोरंजनगृह
(३) उपहारगृह
(४) गावाच्या मध्यवस्तीत
१००० रुपयांच्या खरेदीवर कापडी पिशवी मोफत
-
कृती सोडवा-
। (१) कापड व वस्तूंची वैशिष्ट्ये -
(२) जाहिरातीतील यमक जुळणारे शब्द -
(३) सवलत हवी असेल तर मॉलला कोणत्या कालावधीत भेट दयाल -
(४) मॉलचा पत्ता-
()मॉलनीणि​

Answers

Answered by shravugawade
27

Answer:

(१) कापड व वस्तूंची वैशिष्ट्ये :

१. दर्जेदार

२. टिकाऊ

३.आकर्षक

(२) जाहिरातीतील यमक जुळणारे शब्द:

टाळा निराशा तुमची

भेट द्या सेंट्रल मॉलची

(३) सवलत ०५ जून ते १० जून

(४) सेंट्रल मॉल

उत्तर अंबाझरीमार्ग,

नागपूर-880090

Answered by surdakarjay
20

Answer:

Hope its help you make me brainilies

Attachments:
Similar questions