India Languages, asked by shelkerajashree, 6 months ago

जाहिरात लेखन नमुना
नमुना क्र.१
• खालील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा.
श्री.हनुमंत वाळके यांची व्यायामशाळा
वाळके शक्ती जिम
स्वत:सोबत एक
१०% सवलत
व्यक्ती आणा.
"-: आमची काही खास वैशिष्ट्ये :-
मिळवा.
वातानुकुलीत प्रशस्त जागा
सोयीस्कर वेळा
आधुनिक यंत्रसामग्री
अनुभवी शिक्षक
•माफक फी
पत्ता
निरामय सदन, शास्त्री मार्ग, जळगाव
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
(अ) चौकट पूर्ण करा.
व्यायामशाळेची
वैशिष्ट्ये
(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा.
(इ) वरील जाहिरात अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणते बदल सुचवाल?​

Answers

Answered by anupritkamane223
0

Explanation:

(आ) जाहिरातीतील काही मजकूर चुकीचा वाटतो का? सकारण नमूद करा

Similar questions