India Languages, asked by kajaldaharwal91, 1 year ago

(२) जाहिरात लेखन :
पुढील विषयावर आकर्षक जाहिरात करा.
- मीता यात्रा कायोजन)
(प्रसिद्ध पर्यटन नियोजन)​

Answers

Answered by tkumbhar66
40

Answer:

see the answar

Attachments:
Answered by Hansika4871
29

*मीता Yatra company advertisement*

कामाने कंटाळलात ?

रोजच्या धावपळीच्या जीवनात एक श्वास सुखाचा घ्यायचा वाटतो की नाही ?

चला घेउया एक ब्रेक!

हो या सगळे फ्रेश!!

✨मीता यात्रा कंपनी (टूर्स अँड ट्रॅव्हल्स)✨

आमची खास अकर्षणे::

१)स्वप्न करू साकार आता वर्ल्ड टूर झाली एकदमच स्वस्थ दरात:

मात्र ९९०९९०/-

२) युरोप टूर विथ फॅमिली:

३) हाँगकाँग

४) दुबई ट्रीप आणि बरेच ड्रीम डेस्टिनेशन

उत्तम भोजन, आरामाची व्यवस्थित सेवा, टूर गाईड, आलिशान हॉटेल, हे सगळं सोडा आमच्यावर

मग वाट कसली बघताय लवकरच यात्रा कंपनीच्या जवळच्या शाखेला भेट द्या:

आमचा पत्ता: १०१/ सरस्वती, अंधेरी स्टेशन समोर

दूरध्वनी: ३९४८२९४८२९

Similar questions