जाहिरात लेखन: पुढील विषयावर जाहिरात तयार करा.
शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संगणक वर्गाची जाहिरात तयार करा.
Answers
Answered by
2
Explanation:
hi
Jahiraat writing: Get the Puhil poisoned. Conducted Kelelya Computer Vargachi Jahirat held in Mahilyachaya Sutit Vidyarthyansathi in Shahetarfe.
Answered by
7
Answer:
खुशखबर खुशखबर खुशखबर
आता तुमच्या उन्हाळासुट्ट्या बनवा अजूनच मजेदार .
- विध्यर्त्यांसाठी सुवर्ण संधी
- काळाची गरज असलेल्या संगणक वर्गाची आता मोफत आयोजन .
- शिवाजी महाविद्यलातर्फे हि संधी देण्यात येत आहे
- इयत्ता आठवी ते दहावीचे सर्व विध्यार्थी या मध्य सहभागी होऊ शकतात .
- १ एप्रिल ते १५ मे पर्यंत हे वर्ग घेण्यात येतील .
- इच्छुक विध्यार्त्यांनि पुढील २ दिवसांमधय आपला सहभाग शाळेत जाऊन नोंदवावा .
Similar questions