CBSE BOARD X, asked by puja3900, 1 month ago

जाहिरात लेखन :पुढील विषयावर जाहिरात तयार करा :शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकलावर्गा'ची जाहिरात तयार करा.​

Answers

Answered by powarpratik02
7

Explanation:

चित्र कला!चित्र कला!

डि पॉल इंग्लिश मीडियम स्कूल,येवला

तर्फे आपल्या सर्व विद्यार्त्यांसाठी चित्रकलेचे वर्ग आयोजित करत आहे.

चित्र कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थीनी नक्की यावे व आपली कला जोपासावी.

येताना आपली स्वताची सामग्री घेऊन यावी अशी विनंती

इथे तूम्हाला वेग-वेगळ्या प्रकारचे चित्र काढायला शिकवतील.

Mr.Borse sir हे तूम्हाला खुप छान चित्रकलेचे न्यान देतील.

लागनारी फी-1200/-

इच्छुक विद्यार्थीनी खाली दिलेल्या मोबाइल नंबर वर संपर्क करावा.

मोबाइल नंबर-९५६७८४३२१२

पत्ता-डि पॉल इंग्लिश मीडियम स्कूल,येवला.

Similar questions