India Languages, asked by aaron7406, 6 months ago

जाहिरात लेखन- सोन्याच्या दागिन्यांचे दुकान या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.​

Answers

Answered by devnmusic
3

Answer:

मराठीत जाहेरात लेखन करण्यासाठी खालील दिले गेलेले मुद्दे लक्षात घ्यावे : * छोट्या लक्षवेधी शब्द व वाक्यांचा प्रयोग करावा . * कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती मांडण्याचा प्रयत्न करावा . * कशाची जाहिरात करायची आहे हे ठळकपणे व आकर्षपणे सांगावे . सोप्या , औपचारिक व वास्तविक भाषेचा वापर करावा . * जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता , संपर्क क्रमांक ( मोबाईल नंबर ईमेल आयडी ) यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे .

Answered by tanushrigaikwad333
7

सौन्याच्य दुकानाची जहीरात.

I have attached the Jahiraat which I made. You can refer to it.

Explanation:

While making an advertisement in any subject, remember the following points:

Start with a quote or poem.

Write a beautiful name for the

shop/product/company on which the advertisement is based.

Write about special features.

Specialities. (वैशिष्ट्य)

Discount. (सवलत)

Again end with a quote.

You may add other things too.

Address, contact number and email is compulsory.

Make sure your advertisement looks attractive and creative.

Thank you!

Attachments:
Similar questions