India Languages, asked by swarangee, 9 hours ago

जाहिरात लेखन
( सुट्टीतील हस्तकला शिक्षणाची जाहिरात)

Answers

Answered by rakeshchakrabarty11
1

Answer:

I don't know this question answer

but this question is mind blowing

Answered by ashutoshkushwaha2006
5

Answer:

खुशखबर! खुशखबर! खुशखबर!

उन्हाळ्याच्या सुट्टीत काही नवीन शिकायचे आहे का ? मग तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात!!!!

"अल्पा हस्तकला क्लासेस"

स्वच्छ व सुंदर हस्ताक्षर लिहायला शिका !

बेसिक कोर्स: ₹५००/

मराठी लेखन: ₹१५००/

इंग्रजी लेखन: ₹२२००/

अटी व नियम लागू

अल्पा क्लासेस, बोरिवली (प)

Similar questions