India Languages, asked by dipakolay, 6 months ago

जाहिरात लेखन
विविध घरगुती पणतीची आकर्षक पाहिरात तयार करा .​

Answers

Answered by myselfshreyachitlang
1

Hope you will get answer

Attachments:
Answered by studay07
1

Answer:

खुशखबर खुशखबर खुशखबर

आता या दिवाळीत मिळवा विविध आकाराच्या घरगुती पणत्या योग्य दरात.

आमच्या कडे विविध आकाराच्या पणत्या मिळतील सोबतच विविध आणि नवनवीन प्रकारचे आकाशदिवे ही मिळतील.

आमच्या कडे आता घरपोच सेवा ही सुरू करण्यात आली आहे.

खालील नंबर वर संपर्क साधा

घरगुती सेवा करता ५३७९२९२९८५

पत्ता : नवीन शिवाजी पुतळ्याजवळ आर्या शोप.

सकाळी १० ते संध्याकाळी १० पर्यंत.

एक वेळा आवश्यक भेट द्या.

Similar questions