India Languages, asked by Amansapate205, 3 months ago

जाहिरात म्हणजे काय? जाहिरातीचे प्रकार सांगा.​

Answers

Answered by borhaderamchandra
3

Answer:

जाहिरात म्हणजे आपल्या मालाचा विक्रीसाठी प्रचार करणे

प्रकार

1. तोंडी जाहिरात ( mouth publicity)

2. वर्तमानपत्रात दिलेली लिखित जाहिरात advertisement

3. चित्रवाहिनीवर दृक्श्राव्य( audio visual) jaahiraat

Similar questions