जाहिरात तयार करा
"ब्युटी पालर"
Answers
Answered by
8
"ब्यूटी पार्लर"वर जाहिरात.
तुमच्या सौंदर्याला वाढवणारे,तुम्हाला नवीन रूप देणारे एकमेव ठिकाण,
"रश्मी ब्यूटी पार्लर"। {फक्त महिलांसाठी)
आमच्या येथे वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप,आयब्रो, थ्रेडिंग,मैनीक्योर,पेडीक्योर,वैक्सिंग,फेशिअल यासारखे सगळे सर्विसेस उपलब्ध आहेत.
आमच्या पार्लरच्या सगळ्या सर्विसेस कमी किंमतीत आणि उत्तम दर्जेच्या प्रोडक्ट्स वापरून केल्या जातात.
ब्राइडल मेकअप साठी खास ऑफर.
मेकअप क्लास सुद्धा घेतले जातील.
पत्ता : दुकान नं ३, अरुणोदय सोसायटी,
कलाचौकी, ठाणे (पू)
संपर्क: ८९८९००९८९८
hope it helps.
Similar questions