जाहिरात तयार करा
दूधडेअरी व ड्रायफ्रुट विक्रेते
Answers
Answered by
13
चविष्ट, रुचकर पदार्थांसाठी
।। ज्ञानश्री।।
दूधडेअरी व ड्रायफुटविक्रेते.
दूध (गाईचे), दूध (म्हशीचे), काजू खारे, काजू दही, तळलेले काजू,लस्सी तूप, (साजूक) बदाम पिस्ता, मँगो लस्सी, अक्रोड आईस्क्रीम खजूर, इत्यादि.
ऑर्डरप्रमाणे खरवस मिळेल. (शुगर फ्री उपलब्ध)
स्वस्त दरात उत्तम दर्जाचे पदार्थ.
संपर्क:- विश्वनाथ शिर्के
पत्ता: अंकुर सोसायटी, विक्रोळी स्टेशनजवळ,
विक्रोळी(पू.)
मोबाइल क्रमांक: 8261997850
✨ घरपोच सेवा दिली जाईल ✨
Similar questions