जाहिरातलेखन : (50 ते 60 शब्द) • पुढील शब्दांच्या आधारे जाहिरात तयार करा : मुह-म्-पिक आईस्क्रीम, विविध चवीमध्ये, विविध आकारात, खास सवलत,
Answers
Answered by
9
Answe
←:मुह-म्-पिक आईस्क्रीम:→
वाढत्या उन्हाळ्यात गारवा...
* विविध चवींमध्ये उपलब्ध
* विविध आकारांमध्ये
* दर रविवारी खास १०% सवलत!
Similar questions