World Languages, asked by chetanadharmale, 3 months ago

१) जाहिरातलेखन :
किशोरांसाठी काढण्यात आलेल्या दिवाळी - अंकाची जाहिरात करा.​

Answers

Answered by mad210216
19

जाहिरातलेखन

Explanation:

किशोरांसाठी काढण्यात आलेल्या दिवाळी अंकाची जाहिरात:

आता तुमची दिवाळी होईल अजून ही खास कारण आले आहे,

"रंगमंच दिवाळी अंक"

  • या अंकात किशोरांना वाचायला मिळेल:
  • प्रसिद्ध लेखकांचे मनोगत.
  • कविता प्रेमींसाठी सुंदर व नवनवीन कविता.
  • दिग्गज लेखक 'रामनात सिंह' चे प्रेरणादायी लेख.
  • सुप्रसिद्ध क्रिकेटर व कलाकारांचे मनोगत.

  • तर लवकर विकत घ्या 'रंगमंच दिवाळी अंक' आणि बनवा तुमची दिवाळी अधिक मनोरंजक.

  • किंमत मात्र ₹१५०.

  • हे अंक तुमच्या जवळच्या सगळ्या पुस्तकांच्या दुकानात व ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहे.

  • अधिक माहितीसाठी संपर्क करा ६५६५७८९००९
  • ईमेल: [email protected]
Similar questions