Hindi, asked by namratarajput9723, 3 months ago

जाहिरातलेखन (५० ते ६० शाब्द) तयार कपडयांच्या दुकानाची जाहिरात तयार करा.​

Answers

Answered by jadhavpritika05
1

Answer:

jahiratlekhan in marathi

Attachments:
Answered by riyabante2005
6

खुशखबर!!खुशखबर!! खुशखबर!!

एकविसाव्या शतकात तुम्हालापण

फॅशनेबल राहावेसे वाटते का?

तुम्ही तुमच्या नेहमीचे कपडे घालून

घालून कंटाळले आहात का मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात!!

✨ फॅशन पॉईंट✨

तयार कपड्यांचे दुकान!

आमच्या येथे पुरुषांचे शर्ट, जीन्स, पेंट्स, शॉर्ट

तसेच महिलांसाठी रेडिमेट टॉप, जीन्स इत्यादी मिळेल.

꧁༺ दिवाळी धमाका! ༻꧂

● 2शर्टवर एक शर्ट फ्री

● कुठल्याही दोन जीन्स वर एक टॉप फ्री

● तीन शॉर्ट पॉईंटवर दोन शर्ट फ्री

● एसबीआय क्रेडीट कार्ड वर दहा टक्क्यांची सूट

टीप:- ऑफर फक्त नियमित काळासाठी आहे.

तर वाट कसली बघताय लवकरच भेट द्या फॅशन पॉइंट

रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला.

पत्ता: फॅशन पॉइंट, अ, 405,

सरस्वती शाळेसमोर,

एलबीएस मार्ग, अंधेरी पश्चिम.

मोबाईल क्रमांक:-+91 8261997850

ईमेल आयडी:[email protected]

Similar questions