जाहिरातलेखन (५० ते ६० शब्द) खालील शब्दांचा वापर करून जाहिरात तयार करा. खानावळ, स्वादिष्ट अन्नपदार्थ, उत्तम दर्जा ग्राहकांचे समाधान
Answers
Answer:
जे खाण्याचे शौकीन असतात ते आपल्या आवडीच्या पदार्थांसाठी काहीही करू शकतात. मनपसंत खाण्यासाठी माणूस कोसो दूर प्रवास करतो, नव्या ओळखी बनवतो व नव्या विचारांना दिशा देतो. खवैय्येगीरीच्या या शौकाने तन्मय शंकर व ज्योती शंकर यांना नवीन व्यवसाय करण्यासाठी प्रेरित केले. ची कहाणी एक अशीच रोमांचकारी आहे. एक दिवस ज्योती व त्यांच्या पतीने जवळच्या दुकानातून केक ऑनलाईन ऑर्डर केला पण तो केक त्यांच्या पसंतीला उतरला नसल्यामुळे ते दोघेपण नाराज झाले. पण याच कारणामुळे त्यांना स्टार्टअपची कल्पना सुचली व त्यांनी ची स्थापना केली. या संस्थेच्या संस्थापिका ज्योती शंकर यांनी युअर स्टोरीला सांगितले की, “प्रत्येक बेकर जो उत्तम व चविष्ट केक बनवतो पण लोक त्यापासून अनभिज्ञ राहतात त्यांच्यासाठी मी एक व्यावसायिक बाजारात नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे. एखादा बेकर जर प्रसिद्ध असेल तर आम्ही त्यांना या व्यासपीठामार्फत जोडून त्यांचे उत्पादन हजारो गिऱ्हाईकांपर्यंत पोहचवण्याची संधी उपलब्ध करवून देतो.”
Explanation:
PLEASE MARK MY ANSWER AS BRAINLIEST ANSWER PLEASE PLEASE PLEASE
Answer:
धान्याची पिठे भिजवून, मळून, तिंबवून, आंबवून व भाजून तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना सामान्यतः ‘बेकरी उत्पादने’ असे म्हटले जाते. इतिहासपूर्व काळापासून वापरात असलेला पूरक व पोषणद्रव्ययुक्त पाव हा पदार्थ बेकरी उत्पादनांपैकी आद्य उत्पादन होय. बेकरी उत्पादने ही सामान्यतः उष्णतेने शिजविली वा भाजली जातात व ही पद्धत मानवाच्या अन्न शिजविण्याच्या जुन्या पद्धतींपैकी एक पद्धत असावी. विविध प्रकारचे पाव, बिस्किटे, केक, बन, रोल इत्यादींचा समावेश बेकरी उत्पादनांत करण्यात येतो. सर्वसामान्यतः बेकरी उत्पादनांत करण्यात येतो. सर्वसामान्यतः बेकरी उत्पादनांचा वापर निरनिराळ्या देशांत विविध प्रकारे होतो. त्यामुळे त्याविषयी सर्वसामान्य विधान करणे थोडे अवघड आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांत तृणधान्यांपासून तयार करण्यात येणारे पाव व तत्सम पदार्थ यांचा वापर कमीकमी होत असून केक, पेस्ट्री इत्यादींसारख्या गोड बेकरी उत्पादनांचा वापर वाढत आहे. तसे पाहिले तर बेकरी उत्पादनांचा वापर जगात सर्वत्र वाढतच आहे. जे देश पूर्वी कार्बोहायड्रेटाच्या गरजेसाठी भात व इतर भरड धान्यांचा वापर करीत असत, ते देश आता बेकरी उत्पादनांकडे वळू लागले आहेत. अशा देशांत तो एक नवा उद्योग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे व त्यापासून अनेकांना व्यवसाय मिळू लागले आहेत. जपान हा या प्रकारचा एक देश आहे.
अमेरिकेसारख्या देशांत पावात थायामीन, निॲसीन, रिबोफ्लाविन ही जीवनसत्त्वे व लोह हे खनिज मिसळणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. पूर्वी ड जीवनसत्व व कॅल्शियम मिसळण्यात येई; पण त्यामुळे बेकरी उत्पादनांवर विपरीत परिणाम होई.
अमेरिकेत कमी उत्पन्नाच्या लोकांमध्ये बेकरी उत्पादनांचा दरडोई वापर सर्वांत जास्त आहे, कारण त्यांपासून लोह, कॅल्शियम, थायामीन, प्रथिने इ. तसेच जास्तीत जास्त कॅलरी (पोषणमूल्य) यांचा पुरवठा होतो. याच बरोबर कॉर्नमिल, संमिश्र पीठ व पाव यांचा वापर कमी होऊ लागला असून बहुतेक बेकरी उत्पादने घरी बनविण्याची प्रथा बऱ्याच अंशी कमी झाली आहे.
बहुतेक बेकरी उत्पादने ही तृणधान्यांच्या पीठात जीवनावश्यक पोषणद्रव्ये मिसळून तयार करतात. बेकरी उत्पादने प्रथिनसमृद्ध करण्याकरिता बरेच नैसर्गिक पदार्थ वापरण्यात येतात. तेलबिया हे जास्त प्रमाणात वापरात असलेले प्रथिनयुक्त पदार्थ असून दुधामुळे पूरक प्रथिनांचा पुरवठा होतो. भारतात प्रथिनसमृद्ध पावाचा वापर करण्याचा थोडा प्रयत्न केला गेला असून त्यात काही प्रमाणात यश आलेले आहे. मात्र इतर देशांत याबाबत संशोधनाव्यतिरिक्त जवळजवळ इतर काहीच व्यवहार्य प्रयत्न झालेले नाहीत.
जेथे आहारात बेकरी उत्पादनांचे प्रमाण जास्त आहे तेथे ती आदर्श पोषणाचे पूरक कार्य करतात. ज्या विकसनशील देशांत कार्बोहायड्रेटयुक्त (विशेषतः तृणधान्ययुक्त) आहार रूढ आहे तेथे योग्य पोषणाच्या दृष्टीने प्रथिनयुक्त वा उच्च प्रथिनयुक्त आहार दररोज मिळणे आवश्यक आहे. भातासारखी तृणधान्ये प्रथिनसमृद्ध करण्यापेक्षा पावासारखी बेकरी उत्पादने प्रथिनसमृद्ध करणे सोपे असते, तथापि असे प्रयत्न विकसनशील देशांत फारसे झालेले नाहीत.