Math, asked by anshsurve, 1 month ago

जाईन विचारीत रानफुला भेटेल तिथे ग सजन मला हे कोणत्या रसाचे उदाहरण आहे.​

Answers

Answered by pilotaarti
3

Answer:

नाही नाही कोणत्याही गाण्याचे रसग्रहण नाही हे! तेवढी (चौफेर) प्रतिभा आमच्या असती तर आम्ही 'विसोबा खेचर' नावाने नसते का लिहिले? :)

तेव्हा आता तुमच्या उपसलेल्या तलवारी म्यान करा आणि शांतपणे ही प्रकाशचित्रे बघा...

नुकतेच येशु ख्रिस्ताची पुण्यतीथी जोडून आलेल्या विकांताला थोडीशी भटकंती केली आणि वसंत आगमना बरोबर येणारी हे रानफुले टिपाविशी वाटली.. कुठल्याही फुलदाण्यांमध्ये न दिसणारी, रानातच शोभणारी ही रानफुले..

वसंता आगमनाने झाडाला आलेला मोहोर :

----------------------------------------------------------------------------

आमच्या इथे गॅलरीत वाळत घातलेल्या चड्ड्यां खेरीज फुलांची चित्रे देखिल काढून मिळतील :)

-कोलबेर

Step-by-step explanation:

May it helps you

Answered by yashsalunke2202
2

Answer:

स्त्री-पुरुषांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे प्रेमाचे भेटी, विरिह‌ , व्याकूळ मन त्यांचे साहित्यातील वर्णन म्हणजे शृंगार रस

जाईन विचारीत रानफुला भेटेल तिथे ग सजन मला=शृंगार रस

Similar questions