जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता?,
Answers
Answered by
8
Explanation:
श्यामने धाकट्या भवासाठी नवीन सद्रा घेण्याचा कम निश्चय केला होता
Answered by
1
Answer:
जिजामाता अतिशय शूर व पराक्रमी होत्या. त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न बघितले होते. शिवबा परकीयांची चाकरी करणार नाही असा निश्चय जिजाबाईंनी केला होता.
लहानपणीच जिजाबाईंना राजनीतीचे व युद्धनीतीचे धडे मिळाले होते. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केले तरी त्या पराक्रमाचे चीज होत नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटत होते.
शिवबांना त्यांनी लहानपणीच युद्धनीतीचे व राजकारणाचे धडे दिले. शिवबांनी नेहमी लोककल्याणाचा विचार करावा. रयतेला नेहमी सुखी ठेवावे असे शिवबांना जिजामाता नेहमी सांगत असत.
Similar questions