India Languages, asked by kalyanshettikartik11, 10 months ago

जाज्वल
. पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
१) माझ्या वादनवीदयालयाचा हा पहीलाच जाहिर कार्यक्रम होता.
उज्जतल-
उत्तर:
(२) मूहुतोवर पहिली आगगाडि मूबंईला सुखरुप आलि.
उत्तर :
(३) क्रिडेच्या शेत्रात जातीभेद नाहि.
उत्तर :
(४) तूम्हाला हि थट्टा वाटते?
उत्तर :​

Answers

Answered by SomnathBhangare
3

Answer:

1. माझ्या वादनविद्यालयाचा हा पहिलाच कार्यक्रम होता .

2. मुहूर्तावर पहिली आगगाडी मुंबईला सुखरुप आली.

3. क्रिडाक्षेत्रात जातिभेद नाही.

4. तुम्हाला ही थट्टा वाटते ?

Similar questions