जा जमिनीचा सामू सात पेक्षा कमी असतो अशा जमिनीस काय म्हणतात
Answers
Answered by
3
Explanation:
जमिनीचा सामू :
सामू सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी आणि सातपेक्षा जास्त असेल तर अल्कधर्मी असे म्हणतात. जमिनीत असणारे खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्मजीव, मशागतीची पद्धत, जमिनीत घेतलेली पिके, सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे गुणधर्म यावर जमिनीचा सामू अवलंबून असतो.
Similar questions