Art, asked by jyotibansode46466, 2 months ago

जे काम करायचं आहे, त्यात आनंद
घ्यायला शिकणं हेही शक्य असतं,
या विधानाबाबत तुमचे
तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by vedantytnew
3

Answer:

हवं तेच काम मिळतं, असं नाही; पण अशा वेळी जे काम करायचंच आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत, मजेत काम कसं करू शकतात, ते जाणलंत, तर तुम्हीही हसत, आनंदात काम करू शकाल, यश मिळवू शकाल.

Explanation:

pls mark as brainleast

Similar questions