जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला
Answers
Answered by
17
Answer:
उत्तर - जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. कारण - स्वातंत्र्यानंतर भारतातील सरकारसमोर निरक्षरतेचे सगळ्यात मोठे आव्हान होते. ... अशा रीतीने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 'जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम'सुरु करण्यात आला.
Similar questions