जिल्हापरिषदेची कार्ये स्पष्ट करा. तर:
Answers
Answered by
5
जिल्हा परिषदेची कामे
▪शेतीची कामे
▪पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकासाची कामे
वने
▪समाजकल्याणाची कामे
▪मागासवगचा शैक्षणिक विकास
▪मागासवर्गाचा आर्थिक विकास - यात पुढील समावेश
होतो.
▪अस्पुश्यता निवारण, यात पुढील गोष्टींचा समावेश.
होतो.
▪मागासवर्गाच्या कल्याणाचे कार्यक्रम, यात पुढील
गोष्टींचा समावेश होतो.
▪मागासवर्गाच्या प्रशिक्षण देणे, यात पुढील गोष्टींचा
समावेश होतो.
▪शिक्षणाची कामे
▪वैद्यकीय कामे
I hope it's help to you!
#Pagalbaccha!
Similar questions