जिल्हाधिकारी यांचे कार्य लिहा?
Answers
Answered by
3
जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो.
please mark me brain mark list
Answered by
0
Answer:
what are you you want to tell ?
Similar questions
Social Sciences,
1 month ago
English,
1 month ago
Science,
9 months ago
Social Sciences,
9 months ago